• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, 'या' भागांत साचलं पाणी
  • VIDEO: मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, 'या' भागांत साचलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 10:38 AM IST | Updated On: Jul 8, 2019 10:42 AM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. लोअर परेलमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता भरती येणार आहे. त्यामुळे मुंबईत आजा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत पावसानं थोडीशी उसंत घेतली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी