S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नशेत कपडे उतरवणाऱ्या मॉडेलचा आणखी एक व्हिडिओ समोर
  • VIDEO : नशेत कपडे उतरवणाऱ्या मॉडेलचा आणखी एक व्हिडिओ समोर

    Published On: Oct 29, 2018 12:54 PM IST | Updated On: Oct 29, 2018 12:56 PM IST

    मुंबई, 29 ऑक्टोबर : ओशिवरा इथं लिफ्टमध्ये मॉडलने दारूच्या नशेत पोलिसांसमोर कपडे उतरवून धिंगाणा घातल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. आता या तरूणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मॉडल असणारी ही तरूणी इमारतीच्या वॉचमनला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, या तरूणीनं आधी वॉचमनला सिगारेट आणायला सांगितली, पण वॉचमनने सिगारेट आणायला नकार दिला. त्यानंतर रागावलेल्या या तरूणीनं वॉचमनला लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close