• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान
  • VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 09:13 AM IST | Updated On: Aug 23, 2019 09:16 AM IST

    मुंबई, 23 ऑगस्ट : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली.मात्र त्त्यानंतरही राज ठाकरे यांचा आक्रमक अंदाज कायम असल्याचं पाहायला मिळालं. कृष्णकुंजवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'अशी कितीही वेळा चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही.' राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी