• होम
  • व्हिडिओ
  • निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 02:53 PM IST | Updated On: May 13, 2019 03:11 PM IST

    मुंबई, 13 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशभक्तीची प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे समोर आणत सरकारवर घणाघाती टीका केली. पाहा नेमकं ते काय म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading