• होम
  • व्हिडिओ
  • राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO
  • राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 10:58 AM IST | Updated On: Aug 22, 2019 10:58 AM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी) ईडीसमोर चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे ईडी कार्यालयाकडे जाणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी