News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • 'एप्रिल फुल डब्बा गुल, कधी होणार पत्रिपूल'; पाहा मनसेचं अनोखं आंदोलन
  • 'एप्रिल फुल डब्बा गुल, कधी होणार पत्रिपूल'; पाहा मनसेचं अनोखं आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2018 07:57 PM IST | Updated On: Nov 3, 2018 07:58 PM IST

    कल्याण, 03 नोव्हेंबर : गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणचा पत्रिपुल बांधण्यात आलेला नाही आहे. त्यावर कल्याणच्या जुन्या पत्रिपुलावर काळे कपडे घालून मनसेनं आंदोलन केलं आहे. वाहतूक कोंडी, नियोजन शून्य या सगळ्या कारभाराविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं आहे. 'एप्रिल फुल डब्बा गुल, कधी होणार पत्रिपुल' असा सवाल कम घोषणा करत मनसेनं हे आंदोलन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी