• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '..राजीनामे मात्र खिश्यात' मनसेचं सेनाभवनाबाहेर पोस्टर
  • VIDEO : '..राजीनामे मात्र खिश्यात' मनसेचं सेनाभवनाबाहेर पोस्टर

    News18 Lokmat | Published On: Nov 24, 2018 09:28 AM IST | Updated On: Nov 24, 2018 09:38 AM IST

    24 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी करून सेनेची खिल्ली उडवली आहे. शिवसेनाबाहेर अयोध्या दौऱ्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्या पोस्टरपासून काही अंतरावर मनसेनं पोस्टर लावले आहे. या पोस्टवर अयोध्येला निघाले जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिश्यात अशी खिल्ली उडवली आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading