News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देशाचं 'मिशन शक्ती' यशस्वी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
  • VIDEO: देशाचं 'मिशन शक्ती' यशस्वी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 03:21 PM IST | Updated On: Mar 27, 2019 03:26 PM IST

    मुंबई, 27 मार्च : 'मिशन शक्ती'बाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''भारताच्या अंतराळ शात्रज्ञांनी अत्यंत कमी वेळात ही कारवाई करून दाखविली आहे. त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या पाठिशी अत्यंत खबीरपणे उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.''

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी