म्हाडाची जम्बो लॉटरी जाहीर,अनामत रक्कमही केली कमी

म्हाडाची जम्बो लॉटरी जाहीर,अनामत रक्कमही केली कमी

कोकण बोर्डाच्या या सोडतीत ९ हजार १८ घरांचा समावेश आहे

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : म्हाडाची आतापर्यंत सगळ्यात मोठी घरांची लॉटरी होणार आहे. कोकण बोर्डाच्या या सोडतीत ९ हजार १८ घरांचा समावेश आहे. विरार, कल्याण, ठाणे, मिरारोड, कल्याण या भागात ही घरं असतील आणि १९ ऑगस्टला सोडत होणार आहे. विशेष म्हणजे अनामत रक्कम कमी केल्यानं जास्त जास्त इच्छुकांना अर्ज भरता येईल आणि घर घेण्याच्य स्वप्नाची पुर्ती करता येईल.

VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा

म्हाडाची बंपर लॉटरी

उत्पन्न गट                  

          

अत्यल्प उत्पन्न गट   

 एकुण घरं - 4 हजार 455    

ठिकाण-  मीरा रोड, ठाणे, वेंगुर्ला, विरार, कल्याण

VIDEO : भरपावसात पार्थिव रिक्षाच्या टपावरून ठेवून नेले

अल्प उत्पन्न गट      

 एकुण घरं - 4 हजार 341       

ठिकाण- मीरा रोड, ठाणे, वेंगुर्ला, विरार, कल्याण

ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

मध्यम उत्पन्न गट    

एकूण घरं - 215          

ठिकाण- ठाणे, वेंगुर्ला, रत्नागिरी, विरार

उच्च उत्पन्न गट

एकूण घरं -07

ठिकाण- मीरा रोड, वेंगुर्ला, रत्नागिरी

First published: July 16, 2018, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading