मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

आजही मुंबईत रेल्वेमार्गांची दुरूस्ती आणि इतक कामांसाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आलाय. हा मेगाब्लॉक तिन्ही रेल्वे मार्गांवर असणार आहे.

  • Share this:

21 जानेवारी: दर रविवारप्रमाणे आजही मुंबईत रेल्वेमार्गांची दुरूस्ती आणि इतक कामांसाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आलाय. हा मेगाब्लॉक तिन्ही रेल्वे मार्गांवर असणार आहे.

या मेगाब्लॉकबद्दल सविस्तर माहिती पाहूयात..

पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक

- अंधेरी-बोरिवली

- फास्ट अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक

- स. 10:35 ते दु. 3:35 पर्यंत

मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक

- ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्ग

- स. 11 ते दु. 4 पर्यंत

- स्लो लोकल मुलुंडपासून फास्ट ट्रॅकवर वळवणार

- कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाही

- ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवरच थांबणार

- पुढच्या स्थानकावर उतरून उलटा प्रवास करायची मुभा

हार्बर रेल्वेवरील मेगा ब्लॉक 

- पनवेल-नेरुळ अप, डाऊन मार्गांवर ब्लॉक

- स. 11:30 ते दु. 4:30 पर्यंत

- पनवेल-सीएसएमटी, पनवेल-ठाणे वाहतूक बंद राहणार

- पनवेल-अंधेरी लोकलही बंद राहणार

- हार्बरच्या प्रवाशांना मध्य, पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची मुभा

- सकाळी 10 ते संध्या. 6 पर्यंत मुभा

यामुळे या मार्गांवर आता मुंबईकरांची तात्पुरती गैरसोय होणार आहे.

First published: January 21, 2018, 8:56 AM IST

ताज्या बातम्या