• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद
  • VIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 05:20 PM IST | Updated On: Feb 21, 2019 05:33 PM IST

    मुंबई, 21 फेब्रुवारी : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर मोठ्या क्रेनला आग लागल्याची घटना घडली आहे. क्रेनला लागलेल्या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे घाटकोपरकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading