वझे महाविद्यालयात 'मंथन...जागर मराठीचा' सोहळा

वि. ग. वझे महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाड्.मय मंडळातर्फे 'मंथन...जागर मराठीचा' हा मराठमोळा सोहळा 8 आणि 9 डिसेंबर आयोजित करण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 09:12 PM IST

वझे महाविद्यालयात 'मंथन...जागर मराठीचा' सोहळा

06 डिसेंबर : वि. ग. वझे महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाड्.मय मंडळातर्फे 'मंथन...जागर मराठीचा' हा मराठमोळा सोहळा 8 आणि 9 डिसेंबर आयोजित करण्यात आलाय. शुक्रवारी 8 डिसेंबरला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणारेय. तर बक्षीस समारंभ अभिनेते श्रेयस  तळपदे यांच्या उपस्थित होणार आहे.

उद्घाटन सोहळा शुक्रवारी सकाळी 10 ते 11 आणि समारोप शनिवारी दुपारी 4 वाजता होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...