S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'राज ठाकरे स्वत: शिवसेना सोडून गेले आहेत... हवं तेव्हा त्यांनी परत यावं'
  • VIDEO: 'राज ठाकरे स्वत: शिवसेना सोडून गेले आहेत... हवं तेव्हा त्यांनी परत यावं'

    Published On: Jan 6, 2019 01:11 PM IST | Updated On: Jan 6, 2019 01:11 PM IST

    मुंबई, 6 जानेवारी : 'राज ठाकरे हे स्वत: शिवसेना सोडून गेले आहेत. त्यांना हवं तेव्हा त्यांनी परत यावं, त्यांचं स्वागत करू,' असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलं आहे. माझी भूमिका 'तोडो नाही,जोडो आहे' मी शिवसेना भाजपा युतीच्या जोरावरच दोन महत्वाच्या पदावर पोहचलो. हीच भूमिका राज-उद्धवच्या बाबतीतही आहे, असंही मनोहर जोशी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close