मुंबई तुझ्यावर भरोसा आहे - आरजे मलिष्का

मुंबई तुझ्यावर भरोसा आहे - आरजे मलिष्का

मलिष्काने मुंबईकरांनी सपोर्ट केल्याबद्दल आभार मानले. तसं तिनं ट्विट केलंय.

  • Share this:

19 जुलै : 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर, आता आर जे मलिष्काने आणखी एक टोला लगावला आहे. वादानंतर आर. जे. मलिष्काने  मुंबईकरांनी सपोर्ट केल्याबद्दल आभार मानले. तसं तिनं ट्विट केलंय.

'मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे,' असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 01:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading