मुंबई, 8 एप्रिल: महाराष्ट्रातील तापमानात
(rise in temperature) वाढ झाल्यानंतर आता अचानक वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरण
(Cloudy weather) निर्माण झाले आहे. कोकण
(Konkan), मध्य महाराष्ट्र
(Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यात
(Marathwada) ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 8 एप्रिल रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
8 एप्रिल :
कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र : हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा : हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
विदर्भ : हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
9 एप्रिल :
कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
विदर्भ : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
हे पण वाचा: Maharashtra Weather Alert: या जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
10 एप्रिल:
कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
11 एप्रिल :
कोकण : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र : दक्षिण मध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भातील जिल्हावार हवामानाचा अंदाज आणि इशारा
9 एप्रिल
भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
10 एप्रिल
नागपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
वर्धा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
भंडारा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गोंदिया - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गडचिरोली - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
हे पण वाचा : Weather Update: विदर्भात तापमान चाळीशी पार, तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
11 एप्रिल
नागपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
वर्धा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
भंडारा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गोंदिया - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गडचिरोली - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
12 एप्रिल
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.