LIVE NOW

LIVE : मुंबईकरांसाठी खूशखबर! पाणीकपात निम्म्यावर येणार

देशभरातल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या... latest news updates एका क्लिकवर

Lokmat.news18.com | August 19, 2020, 9:34 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 19, 2020
auto-refresh

Highlights

9:34 pm (IST)

दौंड पोलीस ठाणे हद्दीतून 14 गुन्हेगारांना केलं तडीपार
2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार तडीपार
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांची कारवाई

8:53 pm (IST)

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे आज 422 नवीन रुग्ण
रायगड जिल्ह्यात दिवसभरात 10 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 416 रुग्ण बरे
रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22,356

8:47 pm (IST)

राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या उंबरठ्यावर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर कायम -आरोग्यमंत्री राजेश टोपे

8:42 pm (IST)

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16,733
नागपूर जिल्ह्यात आज 1096 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्यात आज दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू

8:39 pm (IST)

पावणे एमआयडीसी इथं नवी मुंबई पोलिसांचा छापा
पोलिसांनी हस्तगत केल्या 263 गोणी वापरलेले हातमोजे
हातमोजे धुऊन पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा माल केला जप्त
वैद्यकीय हातमोजे विकणाऱ्या प्रशांत सुर्वेला अटक, गुन्हा दाखल

8:31 pm (IST)

नाशिक पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार कायम
मात्र रुग्ण बरे होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ
नाशिकमध्ये दिवसभरात 610 नवे बाधित तर 7 मृत्यू
नाशिक शहरात बाधित संख्या 18 हजार 30

 

8:26 pm (IST)

पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाचे तब्बल 865 नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये आज 41 जणांचा मृत्यू, 141 कोरोनामुक्त
कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं ओलांडला 37 हजारांचा टप्पा

8:14 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 1,211 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 1,089 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात 47 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77,368

 

8:02 pm (IST)

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीकपात 10 टक्क्यांवर
सध्या मुंबईत 20 टक्के पाणीकपात सुरू होती

7:59 pm (IST)

राज्यात जिम सुरू करा -सुप्रिया सुळे

Load More
मुंबई, 19 ऑगस्ट : देशभरातल्या महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या एका क्लिकवर LIVE. दिवसभरातली मोठी बातमी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. याशिवाय मुंबईच्या लेटेस्ट बातम्या.