LIVE NOW

LIVE : मुंबई सेंट्रल परिसरातील सिटी सेंट्रल मॉलला आग

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Lokmat.news18.com | October 22, 2020, 11:13 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 22, 2020
auto-refresh

Highlights

9:57 pm (IST)

मुंबई सेंट्रल परिसरातील सिटी सेंट्रल मॉलला आग
सिटी सेंट्रल मॉल तातडीनं केला रिकामा
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

9:31 pm (IST)

नवी मुंबई पोलिसांनी मोठा चांदीचा साठा केला जप्त
जवळपास 1 हजार किलोवर चांदीचा साठा जप्त
टेम्पो पिकअपमधून पुण्यात जात होती चांदी
डीसीपी सुरेश मेंगडे यांच्या टीमची कारवाई
चांदीच्या विटा, पैंजन, ताट, वाट्या, दिवे सर्व चांदीच्या वस्तूंचा समावेश 

8:57 pm (IST)

अमरावती - धारणीत महिलेवरील बलात्कार प्रकरण
ॲट्रॉसिटी आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
'न्यूज18 लोकमत'च्या पाठपुराव्याला मोठं यश
ठाणेदारांसह 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनावर भाजप ठाम

7:58 pm (IST)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्यापासून कोकण दौऱ्यावर; 
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अतिवृष्टीबाधित भागांची करणार पाहणी

7:34 pm (IST)

राज्यात आज कोरोनाच्या 7,539 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज कोरोनामुळे 198 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 16,177 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88 टक्के

7:11 pm (IST)

कल्याण-शीळ वाहतूक कोंडीप्रकरणी मनसे आक्रमक
कल्याण फाटा इथं मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन
बंदी असतानाही अवजड वाहनं सोडली जात होती

7:01 pm (IST)

'शिवसेनेच्या ऑफरबाबत मीडियातूनच माहिती मिळाली'
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण
उद्धव ठाकरेंसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचंही वक्तव्य

6:53 pm (IST)

महसूल विभागाला मोठा धक्का; विदर्भातील 10 तहसीलदार, 3 उपविभागीय अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारनं मुदतपूर्व केलेल्या 13 बदल्यांना 'मॅट'कडून स्थगिती

6:48 pm (IST)

यापुढे आपलं नाव घेतल्यास सोडणार नाही -अंजली दमानिया
अंजली दमानियांचा पत्रकार परिषदेत खडसेंना इशारा
खडसेंनी बेनामी संपत्ती जमवल्याचा दमानियांचा आरोप

6:35 pm (IST)

'वर्षा' बंगल्यावरील महत्वाची बैठक संपली
मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात झाली चर्चा
ओला दुष्काळ जाहीर करण्याची संभाजीराजेंची मागणी

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर