LIVE NOW

LIVE: कोरोनाच्या नावाने काहींनी आपलंच चांगभलं करुन घेतलं, फडणवीसांचा टोला

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 18, 2020, 9:40 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 18, 2020
auto-refresh

Highlights

7:49 pm (IST)

भाजपचं 'मिशन मुंबई' महापालिका
'मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल'
'सर्वाधिक केसेस मुंबई, महाराष्ट्रात का?'
पाठ थोपटणाऱ्यांना फडणवीसांचा सवाल
'मुंबईत 20 हजारांवर कोरोनामुळे मृत्यू'
जबाबदार कोण? फडणवीसांचा सवाल
'राज्यासारखी भीषण अवस्था कुठेही नाही'
'काहींनी आपलंच चांगभलं करून घेतलं'
कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार -फडणवीस
'भ्रष्टाचाराची लक्तरं आम्ही वेशीवर टांगू'
'राज्याचं एका नव्या पैशाचं पॅकेज नाही'
भलीमोठी वीज बिलं आली -फडणवीस
विश्वासघातकी सरकार -देवेंद्र फडणवीस
काहीही झालं की केंद्राकडे बोट -फडणवीस
'केंद्रानं कर्जाची तयारी दाखवली'
मग तुम्ही ते नाही घेतलं -फडणवीस
'नितीन राऊतांना आकडे समजतात का?'
'बावनकुळेंच्या काळात बॅलन्सशीट चांगल्या'
'शेतकरी, बारा बलुतेदारांना मदत नाही'
बदल्या करा, माल कमवा -फडणवीस
'बदल्यांसाठी 4-4 एजंट फोन करत होते'
'बिहारच्या यशात माझा खारीचा वाटा'
'सामान्याला कल्याण योजनेचा लाभ'
'लोकांना या देशात कर्मयोग आवडतो'
बोलघेवडेपणा नाही -देवेंद्र फडणवीस
मोदींनी आत्मनिर्भर पॅकेज दिलं -फडणवीस
मोदींचं सर्वसामान्यांना पॅकेज -फडणवीस
'काम करणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहते'
'मुंबईतील 20 वर्षं खोळंबलेले प्रश्न सोडवले'
'ट्रान्सहार्बर रोड, कोस्टल रोड प्रकल्प मार्गी'
'कोस्टल रोडच्या परवानग्या मिळवल्या'
बीडीडीसारखे प्रकल्प केले -फडणवीस
'जो प्रकल्प मराठी माणसांना घर देत होता'
ते स्वप्न पुन्हा 5 वर्षं दूर गेलं -फडणवीस
'धारावी पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही सोडवला'
'नवी मुंबई एअरपोर्टचा प्रकल्प मार्गी'
मेट्रोचं मोठं नेटवर्क आपण केलं -फडणवीस
'झोपडपट्टीची पात्रता 2011 पर्यंत केली'
इच्छा असेल तिथं मार्ग -फडणवीस
'टाइमपास करायचा असेल तर कांजुरमार्ग'
'आरे कारशेडचा निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचा'
'कारशेडचा रिपोर्ट सरकारनं दाबून ठेवला'
'कांजूरला कारशेड करा, कुणी सांगितलं?'
फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल
हायकोर्ट, हरित लवाद, सुप्रीम कोर्ट
'पर्यावरणाच्या विरोधी आहे का?'
'फक्त अहंकारापोटी कारशेड नेला'
हा जनतेचा पैसा आहे -फडणवीस
'लूट करायचा अधिकार कोणी दिला?'
'आरे कॉलनीचा भाग इको सेन्सिटिव्ह झोन'
मी सीएम असताना केला होता -फडणवीस
हे कसले पर्यावरणवादी? -देवेंद्र फडणवीस
ठाकरे सरकार विकासविरोधी -फडणवीस
आमचा डीएनए संघर्षाचा आहे -फडणवीस
'पोलीस बळावर आम्हाला दाबू शकत नाही'
'कार्यकर्त्यांनी पुढील काळात तयार व्हावं'
'जे इंदिरांना जमलं नाही ते यांना जमणार?'
पोलिसांनी कायद्यानं वागावं -फडणवीस
सरकार येतात आणि जातात -फडणवीस
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी -फडणवीस
सरकारला जरा टॉलरन्स शिकवा -फडणवीस
लिबरल्स दुटप्पी आहेत -फडणवीस
जेवढा दम असेल तेवढा लावावा -फडणवीस
'भाजप दोन दोन हात करायला तयार'
'आमच्या अंगावर आलात तर खबरदार'
राजाचा जीव पोपटात -देवेंद्र फडणवीस
'काही लोकांचा जीव मुंबई मनपात'
मुंबईत सत्ता बदलायची -फडणवीस
'2017 ला ती बदलवू शकलो असतो'
पण आम्ही दोस्ती निभावली -फडणवीस

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स.....
corona virus btn
corona virus btn
Loading