LIVE NOW

LIVE: नो फी, नो स्कूल! पुण्यात उद्यापासून 3 दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 14, 2020, 10:06 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 14, 2020
auto-refresh

Highlights

10:06 pm (IST)

नितीन गडकरींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
'शेतकऱ्याचा मालकीहक्क अबाधित'
हा विषय राजकारणाचा नाही -गडकरी
'महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध का?'
आंदोलनकर्त्यांशी अनेक बैठका निष्फळ
'कृषी कायद्यांमुळे खासगी गुंतवणूक वाढेल'
'शेतकरीच ठरवणार शेतमालाचा भाव'
'एमएसपी'ला धोका नाही -नितीन गडकरी 

9:12 pm (IST)

हृतिक रोशन आणि कंगना राणावत प्रकरण
तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे
सीआययू युनिट करणार प्रकरणाचा तपास
कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता 

8:00 pm (IST)

गोव्यातील जिल्हा पंचायतींवर भाजपचं वर्चस्व
दक्षिण, उत्तर गोवा जिल्हा पंचायती भाजपकडे
गोव्यात भाजपनं विरोधकांचा उडवला धुव्वा
दक्षिण गोव्यात भाजपला 25 पैकी 14 जागा
उत्तर गोव्यात भाजपला 25 पैकी 18 जागा

7:16 pm (IST)

राज्यात आज 3 हजारांपेक्षा कमी रुग्ण
राज्यात दिवसभरात 2,949 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,610 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.54 टक्के
राज्यात सध्या 72,383 अॅक्टिव्ह रुग्ण 

7:03 pm (IST)

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी शाळा
विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळांचं आंदोलन
'उद्यापासून 3 दिवस ऑनलाईन शिक्षण बंद'
'पुण्यात 'नो फी, नो स्कूल' आंदोलन करणार'
'सवलती देऊन अनेक पालक फी भरत नाहीत'
शाळांची आर्थिक स्थिती डबघाईला; संघटनेचा दावा 

2:15 pm (IST)

'तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे'
बाजार समित्या राहणार -हर्षवर्धन पाटील
'दलाल, अडत्यांकडून होणारं शोषण थांबेल'
एमएसपी रद्द होणार नाही -हर्षवर्धन पाटील
'खासगी उद्योजक-बाजार समित्यात स्पर्धा होईल'
फायदा शेतकऱ्यांना होईल -हर्षवर्धन पाटील
एमएसपी हा शेतकऱ्यांचा अधिकार -पाटील
कायदे रद्द करण्याची मागणी राजकीय -पाटील

1:10 pm (IST)

'कंगना राणावतविरोधात हक्कभंग प्रस्ताव'
कंगनाकडून खोट्या माहितीचं ट्विट -सरनाईक
कंगनाकडून बदनामीचा प्रयत्न -सरनाईक
'ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यास जाणार'

11:49 am (IST)

महिला सुरक्षेसाठीचं शक्ती विधेयक
शक्ती विधेयक विधानसभेत सादर
गृहमंत्री देशमुखांनी मांडलं विधेयक

11:38 am (IST)

विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून शोकप्रस्ताव
मुख्यमंत्र्यांकडून दिवंगत आमदारांना श्रद्धांजली

11:32 am (IST)


आमदार पडळकरांचं ढोल बाजाव आंदोलन
आरक्षणाच्या मुद्द्यावर पडळकर आक्रमक
गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी अडवलं

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स