महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
'विरोधकांनी सरकारची कामं पाहिली नाहीत का?'
भाजपला सरकारची कामं दिसत नाहीत -मुख्यमंत्री
भाजप वर्षभर सरकार पाडण्यात व्यस्त -मुख्यमंत्री
'पत्रकार परिषदेत विरोधकांचा चेहरा पडला होता'
जनतेत सरकारविषयी नाराजी नाही -मुख्यमंत्री
'देशात काय घोषित आणीबाणी आहे का?'
8 महिने कोरोनात गेले -अजित पवार
अनेक नैसर्गिक संकटं आली -अजित पवार
'अडचणींवर मार्ग काढत सरकार पुढे जातंय'
'केंद्राकडे जीएसटीचे 28 हजार कोटी थकबाकी'
भाजप नेते सध्या नैराश्यात -अजित पवार
मराठा नेते, वकिलांसोबत चर्चा सुरू -मुख्यमंत्री
ओबीसी समाजात गैरसमज पसरवू नका -मुख्यमंत्री
'ओबीसी समाजाला डिवचण्याचं काम केलं जातंय'
ओबीसी आरक्षण कमी होणार नाही -मुख्यमंत्री
'कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही'
'सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नका'
'कोरोनाच्या काळात विरोधकांकडून राजकारण'
'अन्नदात्याला देशद्रोही ठरवलं जाणं चुकीचं'
'पाकिस्तानातून साखर, कांदा आणला जातोय'
'देश तुघलकी कारभार सहन करणार नाही'
मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'आमदार नियुक्तीसाठी निश्चित कालावधी हवा'
मर्जी आणि अधिकार यात फरक -मुख्यमंत्री
'कालमर्यादेत जागांची घोषणा झाली पाहिजे'
'राज्यपाल इतका वेळ काढू शकतात का?'
मुख्यमंत्री ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर -मुख्यमंत्री
'शासकीय कार्यालयात अंगभर कपडे घालावेत'
जीन्स पँट, ड्रेस कोडबाबत विचार करू -अजित पवार