पुण्यात दिवसभरात 630 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 1010 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात आज 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 12,898
20:45 (IST)
'मेट्रो कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय दुर्दैवी'
हा निर्णय केवळ अहंकारातून -देवेंद्र फडणवीस
मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खीळ बसणार -फडणवीस
सरकार नेमकं काय साध्य करू इच्छिते? -फडणवीस
जनतेची किती मोठी ही दिशाभूल -देवेंद्र फडणवीस
20:27 (IST)
राज्यात आज कोरोनाचे 10,792 नवे रुग्ण
राज्यात आज कोरोनाच्या 309 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 10,461 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 82.86 टक्के
14:48 (IST)
नगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत जोरदार पावसाचा कुलाबा वेधशाळेनं वर्तवला अंदाज
14:9 (IST)
लोकल ट्रेनबाबत ठोस घोषणा नाही
लोकलसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा कायम
मला पण गर्दी नकोय -मुख्यमंत्री
मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट -उद्धव ठाकरे
13:54 (IST)
शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा स्वीकारणार -मुख्यमंत्री
13:51 (IST)
जे विकेल ते पिकेल यावर भर -मुख्यमंत्री
हमीभाव मिळणारी पिकं घेण्याचा आग्रह -मुख्यमंत्री
कृषी कायद्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करणार -मुख्यमंत्री
13:45 (IST)
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही -मुख्यमंत्री
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार -मुख्यमंत्री
13:40 (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद
महाराष्ट्राला थोर संत परंपरा -मुख्यमंत्री
'आरे' आंदोलकांवरील गुन्हे मागे -मुख्यमंत्री
'आरे'तील मेट्रो कारशेड रद्द -मुख्यमंत्री
मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला -मुख्यमंत्री
पर्यावरण जपण्याचं मोठं काम -मुख्यमंत्री
12:10 (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार संवाद
दुपारी 1:30 वा. जनतेला करणार संबोधित
संपूर्ण अनलॉकवर भाष्य करणार का?
देवस्थानं खुली करण्यावर काय बोलणार?
मराठा आरक्षणावर भाष्य करणार का?
मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर