• होम
  • व्हिडिओ
  • बदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO
  • बदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 22, 2020 01:43 PM IST | Updated On: Jan 22, 2020 01:43 PM IST

    बदलापूर, 22 डिसेंबर: एमआयडीसीतील कंपनीत स्फोटाचे आवाज झाल्यामुळे खळबळ उडाली. कंपनीत स्फोटामुळे आग लागली होती. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून दोन कामगार जखमी आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी