S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उर्मिला मातोंडकर मोदी सरकारविरोधात आक्रमक, म्हणाल्या...
  • VIDEO : उर्मिला मातोंडकर मोदी सरकारविरोधात आक्रमक, म्हणाल्या...

    Published On: Apr 8, 2019 01:07 PM IST | Updated On: Apr 8, 2019 01:07 PM IST

    मुंबई, 8 एप्रिल : अभिनेत्री आणि लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आक्रमक भाषण करत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसनं 60 वर्षात काही केलं नसतं तर तुम्ही आश्वासनंही देऊ शकला नसतात, या शब्दांत उर्मिला मातोंडकर यांनी केंद्र सरकारला झोडपून काढलं. मुंबईत घेतलेल्या एका प्रचारसभेदरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close