Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून
  • VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 09:12 AM IST | Updated On: Apr 27, 2019 09:12 AM IST

    विवेक कुलकर्णी, मुंबई, 27 एप्रिल : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील बीकेसी इथं सभा झाली. या सभेत मोदींचं भाषण सुरू असतानाच अनेक लोक सभास्थळावरून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी हे सभेत बोलताना लोकांना खिळवून ठेवण्यासाठी ओळखले जातात. पण आता मोदींच्याच सभे लोक उठून गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.