• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आशिष शेलारांसह भाजप उमेदवार रेल्वे स्थानकावर, प्रवाशांसोबत साधला संवाद
  • VIDEO : आशिष शेलारांसह भाजप उमेदवार रेल्वे स्थानकावर, प्रवाशांसोबत साधला संवाद

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 12:13 PM IST | Updated On: Apr 17, 2019 12:15 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मुंबई, 17 एप्रिल : निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेते प्रयत्न करत असतात. ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी आज मुलूंड स्थानकावर जाऊन मुंबईकर प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. उमेदवारी मिळाल्यापासून विविध माध्यमातून जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न कोटक करीत आहे. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबईतील युतीच्या सहाही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close