LIVE NOW

LIVE अपडेट : शिवसेनेचे आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश

मुख्यमंत्रिपदावरून भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला सत्तास्थापना करण्यात अपयश आलं. त्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळातून आपल्या एकमेव मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून शिवसेना आधीच भाजपपासून दूर झाली आहे. तसंच सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यास अपयश आलं आहे. त्यामुळे दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींमुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

Lokmat.news18.com | November 13, 2019, 10:19 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 13, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुख्यमंत्रिपदावरून भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला सत्तास्थापना करण्यात अपयश आलं. त्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळातून आपल्या एकमेव मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून शिवसेना आधीच भाजपपासून दूर झाली आहे. तसंच सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यास अपयश आलं आहे. त्यामुळे दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींमुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading