LIVE NOW

LIVE : आज राज्यात 82,266 रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 8, 2021, 9:39 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 8, 2021
auto-refresh

Highlights

9:39 pm (IST)

उल्हासनगर - बनावट स्वॅब स्टीक प्रकरण
आणखी दोघांना पोलिसांनी केली अटक
बनावट स्वॅब स्टीक प्रकरणी एकूण 3 अटकेत

9:25 pm (IST)

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरं होण्याच्या टक्केवारीत वाढ
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2795 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4069 कोरोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू

8:44 pm (IST)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
'मुंबई, राज्याची कोरोना नियंत्रणाची परिस्थिती वाईट'
'पंतप्रधानांनी कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही'
राज्याच्या कौतुकाची बातमी पेरली गेली - प्रवीण दरेकर
हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा - प्रवीण दरेकर

 

8:29 pm (IST)

राज्यासाठी दिलासादायक, सकारात्मक बातमी
राज्यात दिवसभरात 82 हजार 266 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 53,605 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 864 कोरोना रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.03, मृत्युदर 1.49%
राज्यात सध्या 6 लाख 28,213 ॲक्टिव्ह रुग्ण

 

7:30 pm (IST)

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2 डॉक्टरांना मारहाण, डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत

7:21 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 2837 नव्या रुग्णांची नोंद
पुण्यात दिवसभरात 4673 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यू

6:11 pm (IST)

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
'संसर्ग दर कमी होत असल्याचं आभासी चित्र'
मृत्यूची आकडेवारी लपवली जातेय - फडणवीस

 

5:54 pm (IST)

नागपूरमधील इंटर्न डॉक्टरांचा संप मागे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 200, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या 150 डॉक्टरांनी घेतला मागे, इंटर्न डॉक्टरांची कोविड इन्शुरन्सची मागणी मान्य, 50 हजार कोविड भत्ता मागणी विचाराधीन

5:51 pm (IST)

पदोन्नतीच्या कोट्यातील 33% आरक्षणाची पदं सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सरकारनं त्वरित मागे घ्यावा; माजी मंत्री राजकुमार बडोलेंचा राज्य सरकारला इशारा

5:39 pm (IST)

ऑक्सिजनचं वाटप नियोजित करण्यासाठी टास्क फोर्स
समितीत 10 जणांचा समावेश; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स