• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राजकारण ते 'आरे', तेजस ठाकरेंची काय आहे भूमिका? पाहा EXCLUSIVE मुलाखत
  • VIDEO : राजकारण ते 'आरे', तेजस ठाकरेंची काय आहे भूमिका? पाहा EXCLUSIVE मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 10:44 AM IST | Updated On: Oct 14, 2019 11:36 AM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट: वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचार रॅली काढली होती. या प्रचार रॅलीत त्यांचे कुटुंबीयही सोबत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस ठाकरे यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी