• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई: वरळी मतदारसंघासाठी आदित्य ठाकरेंचा काय आहे अजेंडा? पाहा VIDEO
  • मुंबई: वरळी मतदारसंघासाठी आदित्य ठाकरेंचा काय आहे अजेंडा? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 09:38 AM IST | Updated On: Oct 14, 2019 09:38 AM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट: वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचार रॅली काढली होती. या प्रचार रॅलीत त्यांचे कुटुंबीयही सोबत होते. शिवसेनेनं त्यांचा विधानसभेसाठी वचननामा प्रसिद्ध केला. पण वरळीसाठी आदित्य ठाकरेंचा काय अजेंडा आहे यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी