Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO ईशान्य मुंबई : जागा भाजपची लॉबिंग 'मातोश्री'वर; सोमय्यांवर टांगती तलवार
  • VIDEO ईशान्य मुंबई : जागा भाजपची लॉबिंग 'मातोश्री'वर; सोमय्यांवर टांगती तलवार

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 09:57 PM IST | Updated On: Mar 27, 2019 09:57 PM IST

    मुंबई, 27 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभेची जागा भाजपकडे असली तरी भाजपातील इच्छुकांना चक्क मातोश्रीवर लॉबिंग करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण छेडांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. मात्र या भेटीला ईशान्य मुंबईच्या उमेदवारीची किनार असल्याची चर्चा आहे.