• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नववर्षाचा जल्लोष; उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका
  • VIDEO: नववर्षाचा जल्लोष; उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 11:53 AM IST | Updated On: Apr 6, 2019 12:19 PM IST

    मुंबई, 6 एप्रिल : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. गुढीपाडव्यानिमित्त कांदिवलीच्या चारकोप इथे निघालेल्या रॅलीमध्ये उर्मिला मातोंडकर सहभागी झाल्या. या रॅलीमध्ये त्यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर लेझीमच्या तालावर ठेकाही धरला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने यावेळी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी