S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पार्थ यांच्याबद्दल काय म्हणाल्या आई सुनेत्रा पवार?
  • VIDEO: पार्थ यांच्याबद्दल काय म्हणाल्या आई सुनेत्रा पवार?

    Published On: Apr 4, 2019 11:56 AM IST | Updated On: Apr 4, 2019 11:56 AM IST

    नवी मुंबई, 4 एप्रिल : ''राजकारणाचं बाळकडू पार्थला घरातूनच मिळलं. लहानपणापासूनच त्याने समाजासाठी कामं करणाऱ्या घरातील सदस्यांना पाहिलं आहे. या वातावरणातच तो वाढला असल्यामुळे हाच वसा घेऊन तो पुढे जाईल. पार्थ संसदेत उत्तम प्रकारे जनतेचे प्रश्न मांडेल'' , असा विश्वास पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close