• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: NCPच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी मिलिंद देवरांची 'लोकल'वारी
  • VIDEO: NCPच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी मिलिंद देवरांची 'लोकल'वारी

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 12:25 PM IST | Updated On: Apr 9, 2019 12:25 PM IST

    मुंबई, 9 एप्रिल : दक्षिण मुंबई काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा यांनी मंगळवारी सीएसटी ते मुलुंड दरम्यान लोकलने प्रवास करत प्रवाशांशी संवाद सधला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील याचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्तानं देवरा यांनी लोकलने प्रवास केला. यावेळी त्यांनी लोकल प्रवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी