S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
  • VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

    Published On: Apr 7, 2019 12:17 PM IST | Updated On: Apr 7, 2019 12:17 PM IST

    मुंबई, 7 एप्रिल : गुढी पाडव्याच्या निमित्तानं बीडचे राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर न्यूज18 लोकमतशी बोलताना ''प्रत्येक भेटीला वेडा-वाकडा अर्थ लावू नका. सेनेत इनकमिंग करणाऱ्यांवर मी पायबंद घालू शकत नाही. जयदत्त क्षीरसागरांनी जर कोणता निर्णय घेतला असेल, तर ते स्वतः तो जाहीर करतील.'' असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, ''मी केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो'', असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले. पुढील धोरणांबाबत बोलताना क्षीरसागर यांनी सावध भूमिका घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close