• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस प्रवेशापूर्वी पुण्याच्या उमेदवारीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले...
  • VIDEO: काँग्रेस प्रवेशापूर्वी पुण्याच्या उमेदवारीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 11:23 AM IST | Updated On: Mar 30, 2019 02:30 PM IST

    मुंबई, 30 मार्च : ''कुठल्याही अट न ठेवता मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. पुण्याच्या निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. उमेदवारी हा माझ्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा विषय नाही,'' असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी न्यूज18 लोकमतशी बोलतांना पुण्यातील उमेदवारीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी