• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..
 • VIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..

  News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 09:14 PM IST | Updated On: Apr 18, 2019 09:14 PM IST

  मुंबई, 18 एप्रिल : देशात मागील पाच वर्षात द्वेषाचं राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ''इतक्या खालच्या पातळीवर आपल्या देशाचं राजकारण घसरलंय? पळपुटे, भीत्रे आणि स्वतःचं कुठलंच अस्तित्व नसलेले लोकंच इतके खाली उतरतात'', असा आरोप मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केला. मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी