LIVE NOW

इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं स्पिरिट मुंबईकरांसारखं - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये मेट्रो 10, मेट्रो 11, मेट्रो 12 या तीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन केलं. तसंच मेट्रो 7 वरील बाणडोंगरी स्थानकाचंही उद्घाटन केलं.

Lokmat.news18.com | September 7, 2019, 2:11 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 7, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 7 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये मेट्रो 10, मेट्रो 11, मेट्रो 12 या तीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन केलं. तसंच मेट्रो 7 वरील बाणडोंगरी स्थानकाचंही उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.