LIVE NOW

LIVE : कोहिनूर मिल प्रकरण: साडेआठ तासाच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले

Lokmat.news18.com | August 22, 2019, 8:24 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 22, 2019
auto-refresh

Highlights

5:10 pm (IST)
Load More
मुंबई, 22 ऑगस्ट : कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने साडेआठ तास चौकशी केली. रात्री साडेसातच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. राज यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार की नाही याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळाली नाही.