LIVE NOW

LIVE : ओरिसाचे बेस्ट IAS अधिकारी महाराष्ट्रमध्ये येणार, अशी आहे कारकीर्द

Lokmat.news18.com | November 4, 2020, 11:26 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 4, 2020
auto-refresh

Highlights

11:10 pm (IST)

- ओरिसाचे बेस्ट आयएएस अधिकारी महाराष्ट्रमध्ये येणार
- महाराष्ट्र सेवेत येणार 
- गरिबी निर्मूलन, रोजगार आणि पुनर्वसन, मानव विकास यात मोठं योगदान 
- अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी 
- 'ताई मी कलेक्टर व्हायनू' हे जीवन चरित्र अत्यंत गाजलं

8:25 pm (IST)

राज्यात दिवसभरात 5,505 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 125 रुग्णांचा मृत्यू
राज्यात 8,728 रुग्ण कोरोनामुक्त
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.68 टक्के
राज्यात सध्या 1,12,912 अॅक्टिव्ह रुग्ण

8:08 pm (IST)

पुणे - शिरूरच्या न्हावरे गावातील प्रकार
महिला शौचाला गेली असताना विनयभंग
महिलेचे दोन्ही डोळे केले निकामी
पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू
अज्ञाताविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल

7:06 pm (IST)

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
नाशिक पोलिसांनी 8 जणांना केलं गजाआड
क्राईम युनिट-1 ची इंदूरमध्ये कारवाई
10 लाख 86 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

5:49 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 328 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 316 रुग्ण कोरोनामुक्त
पुण्यात दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5641

5:09 pm (IST)

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार?
आमची सर्व तयारी झालीय -वडेट्टीवार
'5 जागांच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता'
उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार
'मदत वाटण्याची परवानगी मागणार'
मदत-पुनर्वसनमंत्री वडेट्टीवारांची माहिती
'रेल्वे सुरू करण्याबाबत 3 पत्रं पाठवली'
'रेल्वे सुरू नसल्यानं सर्वसामान्यांचे हाल'
महाराष्ट्रातील शेतकरी उद‌्ध्वस्त -वडेट्टीवार
'तपासासाठी केंद्राची टीम का आली नाही?'
'कुठे गेले विरोधक, कुठे गेली ही टीम?'
विरोधक का आवाज काढत नाही? -वडेट्टीवार

 

5:00 pm (IST)

पुण्यात दिवाळीत फटाक्यांवर बंदी?
फटाकेबंदीची राजकीय पक्षांची मागणी
अंकुश काकडेंचं राज्य सरकारला पत्र

4:43 pm (IST)

उद्यापासून सिनेमागृहं, नाट्यगृहांना मुभा
50 टक्के आसनक्षमतेनं उघडण्यास परवानगी
बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार नाही
योगाक्लास, इनडोअर स्पोर्ट‌्स खेळांना मुभा
कंटेन्मेंट झोनवगळता स्विमिंग पूललाही मान्यता
सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क बंधनकारक

2:44 pm (IST)

मिठागर ही केंद्राची प्रॉपर्टी -चंद्रकांत पाटील
'कांजुरमार्गच्या जागेवर केस सुरू आहे'
इमारत उभी करणं महागात पडणार -पाटील
शेतकरी विषयाला रोज बगल -चंद्रकांत पाटील
'रोज नवीन काहीतरी प्रकरणं येतात'
या राज्यात शिक्षणाचा खेळ सुरू -चंद्रकांत पाटील
'नव्या विषयामुळे महत्वाच्या विषयाला बगल'
भाजप अन्याय सहन करणार नाही -पाटील
'पदवीधरसंदर्भात वेळ कमी मिळाला'
मात्र 2 दिवसांत निर्णय घेऊ -चंद्रकांत पाटील
अर्णववरील कारवाईचा भाजपकडून निषेध

 

2:06 pm (IST)

नाणार प्रकल्पावरून पुन्हा रणकंदन
शिवसेना आणि भाजप आमनेसामने
राऊत-जठारांमध्ये आरोप प्रत्यारोप
खा.विनायक राऊतांची जठारांवर टीका
प्रमोद जठार यांच्यावर दलालीचे आरोप
'आरोप सिद्ध न केल्यास माफी मागा'
प्रमोद जठार यांचाही राऊतांना इशारा

Load More
मुंबई, 4 नोव्हेंबर : महाष्ट्रासह देशातील कोरोना अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बातम्या...