Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO : बिबट्या थेट कंपनीतच घुसला, मुंबईजवळच्या MIDC तील घटना
  • CCTV VIDEO : बिबट्या थेट कंपनीतच घुसला, मुंबईजवळच्या MIDC तील घटना

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2018 12:15 PM IST | Updated On: Nov 23, 2018 12:15 PM IST

    पनवेल, 23 नोव्हेंबर : गेल्या काही काळापासून नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. आता तळोजा एमआयडीसी मधील कोलटेन कंपनीच्या आवारात बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात वावरताना बिबट्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाट विसरल्याने बिबट्या एमआयडीसी परिसरात आल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, एमआयडीसी मधील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा आला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com