नॅशनल पार्कमध्ये बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

बिबट्याच्या या हल्ल्यात अनिकेत पागे हा गंभीर जखमी झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2017 09:31 PM IST

नॅशनल पार्कमध्ये बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

28 जुलै : मुंबईतील राजीव गांधी नॅशनल पार्कमधील बिबट्याने एका १२ वर्षीय मुलावर हल्ला केलाय. बिबट्याच्या या हल्ल्यात अनिकेत पागे हा गंभीर जखमी झालाय.

आज संध्याकाळी ४:३० वाजता फिल्मसिटीच्या मागील नॅशनल पार्कच्या जंगलात ही घटना घडली. अनिकेत पागे या मुलावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झालीये.   अनिकेतला तात्काळ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. बिबट्याच्या हल्ल्याची या आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2017 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...