Elec-widget

अॅलर्ट - मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

अॅलर्ट - मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वे दुरुस्तीच्या कामांमुळे आज (17 डिसेंबर)ला मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 असा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. खाली दिल्याप्रमाणे आजच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक असणार आहे.

  • Share this:

17 डिसेंबर : आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे दुरुस्तीच्या कामांमुळे आज (17 डिसेंबर)ला मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 असा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. खाली दिल्याप्रमाणे आजच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक असणार आहे.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

- कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर

- सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मेगाब्लॉक

Loading...

- नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक

- सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक

ट्रान्स हार्बर मेगाब्लॉक

- पनवेल ते नेरुळ दरम्यान बंद

- सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत

- पनवेल-अंधेरी लोकलची वाहतूक बंद

- सीएसटी ते नेरुळ आणि वाशीदरम्यान स्पेशल लोकल

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

- बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत ब्लॉक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...