• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली
  • VIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली

    News18 Lokmat | Published On: Sep 24, 2018 02:44 PM IST | Updated On: Sep 24, 2018 02:48 PM IST

    मुंबई, 24 सप्टेंबर : गिरगाव चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला आत समुद्रात जात असताना काही कोळी बांधवांची बोट ही समुद्रात उलटली. पण सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. सर्वांना तात्काळ वाचवण्यात आलं. मरीन पोलीस, कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झाले होते. तर इतर कोळ्यांच्या बोटीतील मच्छीमारांनी तात्काळ उड्या घेऊन बोटीतील लोकांना वाचवलंय. या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading