साडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण

साडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण

रात्री साडे अकरा ते सकाळी 5 वाजेपर्यंत या पुलाचे गर्डर काढण्याचं काम करण्यात आलं.जवळपास 40 मीटर हा पूल होता. दोन क्रेन च्या साहाय्याने हा पूल फक्त साडेपाच तासात बाजूला काढण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 27 मे : काल मध्यरात्री मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. कुर्ला सायनच्या दरम्यान जुना पादचारी पूल होता. त्याचे लोखंडी गर्डर काढण्याचं काम या मेगाब्लॉक दरम्यान करण्यात आलं.रात्री साडे अकरा ते सकाळी 5 वाजेपर्यंत या पुलाचे गर्डर काढण्याचं काम करण्यात आलं.जवळपास 40 मीटर हा पूल होता. दोन क्रेन च्या साहाय्याने हा पूल फक्त साडेपाच तासात बाजूला काढण्यात आला.

रविवारी मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, 'या' एक्स्प्रेस गाड्या होणार रद्द

- पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

- मनमाड-सीएसएमटी- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

- पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

- मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

- मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस

First published: May 27, 2018, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading