हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्याचे हाल

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्याचे हाल

हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनजवळ लोकलमध्ये स्पार्क झाल्यानं वाहतूक खोळंबली होती.

  • Share this:

20 जून : हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा आज पुन्हा खेळखंडोबा झालाय. हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनजवळ लोकलमध्ये स्पार्क झाल्यानं वाहतूक खोळंबली होती.

सीएसटी-पनवेल वाहतूक धिम्या गतीनं सुरू असून कुर्ला ते पनवेलपर्यंतच्या प्रवासाला दीड तास लागतोय. तर पनवेल कडून सीएसटीकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ऐन आॅफिस सुटण्याच्या वेळी राडा झाल्यामुळे चाकरमान्याचे अतोनात हाल होत आहे. अजूनही अनेक ठिकाणी लोकल थांबवण्यात आल्या आहेत.

First Published: Jun 20, 2017 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading