कल्याणमध्ये खड्ड्यामुळे आणखी एक बळी

रस्त्यानं जात असताना त्याची बाईक खड्ड्यात पडली. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकखाली तो गेला आणि जीव गमवावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2018 01:42 PM IST

कल्याणमध्ये खड्ड्यामुळे आणखी एक बळी

कल्याण, 13 जुलै : कल्याणच्या गांधारी पूल इथे खड्ड्याने  आणखी एक बळी घेतलाय.  कल्पेश जाधव असे या मयत तरुणाचे नाव आहे.  कल्पेश जाधव हा कल्याण जवळील एका गावातला रहिवाशी होता.  रस्त्यानं जात असताना त्याची बाईक खड्ड्यात  पडली. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकखाली तो गेला आणि जीव गमवावा लागला.

आतापर्यंत कल्याण-डोंबिवली खड्ड्यांचे बळी

13 जुलै - कल्याणच्या गांधारी पूल - कल्पेश जाधव

11 जुलै  - कल्याण मलंग रोड  - अण्णा.

7 जुलै  कल्याण - शिवाजी चौक  - मनिषा भोईर

Loading...

2 जून - कल्याण - शिवाजी चौक -  आठ वर्षीय आरोह आंतर्ले

सप्टेंबर 2017  - कल्याण - मलंग रोड  प्राजक्ता फुलोरे

ऑक्टोबर 2017 - कल्याण - मलंग रोड  तेजस शिंदे

हेही वाचा

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

लंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक

कवी आझादांच्या मृत्यूवर मोठा खुलासा, डॉक्टर म्हणाले '...तर आज ते जिवंत असते'

मुंबईतही अनेक रस्त्यांची चाळणी झालीय. अंधेरीतील पंपहाऊस रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत. पावसापूर्वी हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसानंतर या रस्त्याचं पितळ उघडं पडलंय. या खड्ड्यामुळं स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...