S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • मोदी आणि अमित शहांचा संविधानावर हल्ला - जिग्नेश मेवानी
  • मोदी आणि अमित शहांचा संविधानावर हल्ला - जिग्नेश मेवानी

    Published On: Nov 25, 2018 04:15 PM IST | Updated On: Nov 25, 2018 04:15 PM IST

    मुंबई, 25 नोव्हेंबर : 'नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी संविधानावर हल्ला करत आहे,' असं म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवानी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील १४ राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी आज राजगृह ते चैत्यभूमी अशी "संविधान बचाओ" रॅली काढली. या संविधान बचाओ रॅलीमध्ये गुजरातमधील पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दीक पटेल, जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार तसंच महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close