S M L

रे रोड स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर सापडला 15 फुटांचा लोखंडी तुकडा

नशेसाठी हा तुकडा ट्रेनमधून घेऊन जाऊन विकण्याचा ह्या दोघांचा होता प्रयत्न होता. मात्र पोलीस ट्रेनमध्ये चढल्याने त्यांनी हा ट्रेनमधून फेकला.

Sonali Deshpande | Updated On: Apr 27, 2017 11:22 AM IST

रे रोड स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर सापडला 15 फुटांचा लोखंडी तुकडा

 27 एप्रिल : मुंबईत रे रोड स्थानकादरम्यान  पुन्हा रेल्वे रुळावर 15 फुटांचा लोखंडी तुकडा सापडला.  या प्रकरणी दोन जणांना अटक  करण्यात आलीय.

नशेसाठी हा तुकडा ट्रेनमधून घेऊन जाऊन विकण्याचा ह्या दोघांचा होता प्रयत्न होता.  मात्र पोलीस ट्रेनमध्ये चढल्याने त्यांनी हा ट्रेनमधून फेकला. त्यामुळे हा तुकडा ट्रॅकवर पडला. हा तुकडा ट्रॅकवर पडला असल्याचं समोरून आलेल्या मोटरमनच्या लक्षात आलं आणि त्यानं गाडी थांबवून पोलिसांना कळवलं. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.या प्रकरणी मुंबई पोलीस आणि एटीएसकडून चौकशी  सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 11:22 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close