नवी मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

नवी मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

नवी मुंबईतील श्रीराम विद्यालय (ब्लुमिंग एजेंल) शाळेतल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या मुला-मुलींनी रस्ता रोको आंदोलन केलंय.

  • Share this:

17 एप्रिल : नवी मुंबईतील श्रीराम विद्यालय (ब्लुमिंग एजेंल) शाळेतल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या मुला-मुलींनी रस्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलनात पालक वर्ग, शाळेतील शिक्षक वर्गही सामील होते..

इयत्ता दहावीमध्ये गेलेल्या मुलामुलींची शाळेची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ केल्यामुळे सर्व पालक  आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात आंदोलन केलं. यावेळी सह्याची मोहीम राबवण्यात आली.

मात्र शाळा प्रशासनाने कडक पवित्रा घेत मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर पाठवा, अन्यथा मुलांना शाळेमधून काढण्यात येईल असा इशारा दिल्याने पालकांमध्ये आणखीन संतापाची लाट उसळलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading