65 वर्षीय महिला सफाई कर्मचारीला जीवनात पहिल्यांदा मिळाला हा मान

  • Share this:

15 ऑगस्ट : नवी मुंबईतील वाशीमध्ये एका सोसायटीने 65 वर्षीय महिला सफाई कर्मचारीकडून ध्वजारोहण केलं.

गेली 35 वर्षांपासून साफसफाईचे कार्य करून स्वच्छतादुत म्हणून राबणाऱ्या राधाबाई कोंडीबा कांबळे या नुकत्याच निवृत्त झाल्यात.

नगरसेवक किशोर पाटकर यांनी राधाबाई यांच्या हस्ते आपल्या सोसायटीमधील ध्वजा रोहण करून त्यांना निवृत्ती नंतरच्या काळासाठी 2 लाख रुपयांची मदत ही दिली.

सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या महिलेला सोसायटीच्या वतीने एक बहुमान प्राप्त करून दिलाय. तसेच सर्व समाज बांधवांना एक आदर्श घालून दिला आहे.

एरव्ही खुर्च्या लावा, फराळ वाटा, कार्यक्रम झाल्यावर साफसफाई करा ऐवढंच कामं करणाऱ्या एका सामान्य महिलेला ध्वजारोहण करण्याचे भाग्य आज लाभले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 01:58 PM IST

ताज्या बातम्या